ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON

स्वराज्य शक्ती सेना – राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंढे च्या राजकीय पक्षात ऍडव्होकेट विजय दानेज यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुती स्वराज्य शक्ती सेना – राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंढे च्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले.





