Home » ताज्या बातम्या » महापरिनिर्वाण दिनानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

महापरिनिर्वाण दिनानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नरेश जाधव व उपाध्यक्ष इस्तियाक बागवान यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,
यावेळी राहुल तांबे, हरीश लडकत, बाळासाहेब चव्हाण, अयाज शेख, दिनेश अर्धाळकर, महेंद्र लालबिगे, अतुल जाधव, फरीद पटेल, नईम बाबा शेख, शब्बीर शेख, अर्चना वाघमारे, लावण्या शिंदे, आ दि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा