Home » Shorts| ताजा खबरें # e paper » अशोकनगर फाटा परिसरात पटारेंचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला;खुनाचा संशय ?

अशोकनगर फाटा परिसरात पटारेंचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला;खुनाचा संशय ?

Trending Photos

श्रीरामपूर  -Ankush tv18 news network

याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपुरातील खिलारी वस्ती परिसरात राहणारे अमोल पटारे,वय 34 वर्ष यांचा काल अशोक नगर फाटा परिसरात असणाऱ्या रेल्वे बोगद्याच्या भागात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.दरम्यान घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्यासह पथकाने धाव घेतली असता अमोल पटारे यांच्या जळालेल्या मृतदेहाच्या गळ्याला जखम असल्याचे आढळून आले.तसेच जवळपास सर्व कपडे जळालेले अवस्थेत होते.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून हा खून करून पुरावा नष्ट केला जात असल्याचा प्रकार आहे असा दाट संशय व्यक्त केला जात होता.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा