ankush tv18 news network
Breaking news -ajita dada pawer & son news –

दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी अजित दादांचं स्टेटमेंट होत सारखं फुकट आणि माफ कशाला ?
त्याच अजित दादांच्या पुत्राच्या कंपनीने जिचं नाव AMADEA असं आहे आणि कंपनीचं भागभांडवल एक लाख आहे.त्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क भागात 300 कोटींचा व्यवहार करून चाळीस एकर जमीन विकत घेतली आहे त्या व्यवहारासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिली आहे.
जळपास 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीचे सरकारकडून या कंपनीला माफ करून देण्यात आले आहेत.
आता शेतकऱ्यांना सारखं फुकट कशाला माफ कशाला म्हणणाऱ्या अजित दादांनी महाराष्ट्राला सांगावं स्वतःच्या मुलाच्या कंपनीला करोडो रुपये स्टॅम्प ड्युटी माफ कशाला ?
जनतेसाठी एक न्याय आणि नेत्यांसाठी एक
लाचार व्यवस्था…





