Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » “दिवाली सुफी नाईट” VIP पार्टीः – “कमर में पिस्तोल, हाथ में नोट जलगांव की रात, पुलिस हॉल में VIP पार्टीः नोट और पिस्टल वायरल!

“दिवाली सुफी नाईट” VIP पार्टीः  – “कमर में पिस्तोल, हाथ में नोट जलगांव की रात, पुलिस हॉल में VIP पार्टीः नोट और पिस्टल वायरल!  

Trending Photos

Ankush tv18 news network

खान्देश टाईम्य न्युज, महा पुलीस न्यूज व जळगाव मिडीया न्युज “दिवाली सुफी नाईट” VIP पार्टीः  –कार्यक्रमात कमरेला पिस्तोल लावून शास्त्रधारांनी उडावीला नोटा चा पाऊस… पत्रकारांच्या संगतीत  पियुष मन्यार   चा व्हिडिओ व्हायरल.  

“दीपककुमार पी. गुप्ता यांच्या सोशल मीडिया पोस्टची तात्काळ दखल — जळगाव जिल्ह्यात पोलिसांची त्वरित कारवाई”   

“दीपककुमार पी. गुप्ता यांच्या सोशल मीडिया पोस्टची तात्काळ दखल — जळगाव जिल्ह्यात पोलिसांची त्वरित कारवाई”जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांच्या फेसबुकवरील जनजागृतीपर पोस्टची पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, केवळ काही मिनिटांत संबंधित घटनेवर FIR क्र.: 0301 / 2025   दिनांक: 23/10/2025
पोलीस ठाणे: जिल्हापेठ, जळगावगुन्हा  भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 — कलम 30   महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 — कलम 135  दाखल करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे पूर्व नियोजन पोलीस प्रशासनाच्या संमतीने   कार्यक्रमास मुक संमती.  झाल्याचे नागरिकांमध्ये चर्चा?

दिनांक २०/१०/२०२५ रोजी सायकांळी १८.०० ते २२.०० वा. पावेतो पद्मालय पोलीस हॉल पोलीस मुख्यालय जळगाव येथे खान्देश टाईम्य न्युज, महा पुलीस न्यूज व जळगाव मिडीया न्युज यांनी “दिवाली सुफी नाईट” या नावाने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमा दरम्यान नामे पियुष मन्यार यांना त्यांच्या स्वः रक्षणा करीता मिळालेली लायसन्स परवाना असलेली पिस्टल हिचे नियम माहित असतांना देखील त्यांनी ती नागरीकां मध्ये दहशत व्हावी या हेतूने अशी कमरेला लावून ते दिसेल असे पांढरे शर्ट परिधान करून सदर कार्यक्रमात स्टेज जवळ नाचून मध्यप्रदेशचे गायक शफीक मस्तान यांचे अंगावर पैश्यांची ओवाळणी करून पैसे उधळन करीत असतांनाचा व्हिडीओ दिनांक २२/१०/२०२५ रोजी सोशल मिडीयाद्वारे प्राप्त झाल्या वरून “कमर में पिस्तोल, हाथ में नोट जलगांव की रात, पुलिस हॉल में VIP पार्टीः नोट और पिस्टल वायरल! या प्रकारची बातमी वायरल झालेल्या बातमी वरून नामे पियुष मन्यार यांचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला ३०१/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे दिनांक २२/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर गुन्ह्याचा तपास हा मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक सो, जळगाव व मा.श्री नितीन गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री गोपाल देशमुख नेम. जिल्हापेठ पो.स्टे. हे करीत आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा