Ankush tv18 news
ठाणेम – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे शहर
जिल्ह्याच्या वतीने संघाचे राज्य संघटक संजय भोकरे,सरचिटणीस डॉ. विश्वासरावं आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मराठवाड्यातील जिल्हा धाराशिव परंडा येथील दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी दिवा शहरातून जीवनावश्यक वस्तू चा ट्रक पाठवण्यात आले प्रसंगी ठाणे जिल्हाद्यक्ष सतीश कुमार भावे यांच्या उपस्थित सचिव संतोष पडवळ, डिजिटल मीडियाचे अद्यक्ष अमित जाधव, कार्याद्यक्ष अतुल भारतीय, सल्लागार बिनु वर्गिस यांच सहकार्य लाभले धन्यवाद..*