TWJ असोसिएट्स प्रा.लि. प्रकरणात मुख्य संचालकांना अटक; 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23.81 कोटींची फसवणूक
Ankush tv18 News- Adv.Vijay B. Danej Jalgaon – TWJ असोसिएट्स प्रा.लि. प्रकरणात मुख्य संचालकांना अटक; 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23.81 कोटींची फसवणूक जळगाव : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा.लि. पुणे या कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून…