कल्याणमध्ये बेकायदेशीर बांधकाम प्रकरण तापले : केडीएमसीच्या आदेशानंतरही कारवाई शून्य, भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण ?
ankush tv18 news-( Advocate vijay Danej) kalyan – कल्याणमध्ये बेकायदेशीर बांधकाम प्रकरण तापले : केडीएमसीच्या आदेशानंतरही कारवाई शून्य, भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण कल्याण (पूर्व) : प्रभाग ५/ड अंतर्गत मौजे काटेमानिवली येथील स.नं. १३ मधील गाळा नं. ९, संदिप नगर, शंकर पावशे रोड, साई अलतेजा बिल्डिंगसमोरील दुकान गाळ्यावर सुरू असलेल्या वाढीव बेकायदेशीर बांधकामाविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने…