महाराष्ट्र परिवहन विभागातील पदोन्नती प्रक्रियेत २० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; ACB कडे तक्रार
Ankush tv18 News Advocate Vijay B.Danej मुंबई : महाराष्ट्र परिवहन विभागातील ARTO ते DyRTO पदोन्नती प्रक्रियेत तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत दिनकर कळसकर यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, महाराष्ट्र परिवहन विभागात सध्या ४० हून अधिक ARTO…