जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नागरिकांचा सवाल?
शासनाचे आदेश फक्त जनतेसाठीच का? जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नागरिकांचा सवाल देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी वेळोवेळी साधेपणा, शिस्त, कायद्याचे पालन आणि शासनाच्या संसाधनांचा काटकसरीने वापर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाकडूनही शासकीय वाहनांचा मर्यादित वापर, अनावश्यक ताफे टाळणे, इंधन बचत, वाहतूक नियमांचे पालन आणि सार्वजनिक पैशांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत विविध परिपत्रके…