Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात नष्ट ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात नष्ट ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news network

प्रतिनिधी.गिरड. अब्दुल कदीर

समुद्रपूर तालुक्यातील मौजा सावरखेडा मुसळधार पावसामुळे शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेली कापूस आणि सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नद्या व नाले पाण्याने भरून वाहत असून शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले आहे पुराने उभी असलेली पिके वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे समुद्रपूर तालुका सर्कल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर असल्याने जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि आमदार यांना लेखी निवेदनाद्वारे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सततच्या पावसामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]