Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा

रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

ankush tv18 news network

रमजान ईद निमित्त नगरसेवक रफिक शेख यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.


रमजान ईद निमित्त गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदान येथे सकाळपासूनच हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद च्या नमाज पठण केले आणि देशाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक रफिक शेख यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन
त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन दादा जोशी, नगरसेवक विवेक यादव, सामाजिक कार्यकर्ते उफक रफिक शेख, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर आसी त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]