Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » कानळदा ग्रामपंचायत तर्फे श्रमदानातून वनराई बंधारा —

कानळदा ग्रामपंचायत तर्फे श्रमदानातून वनराई बंधारा —

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Jalgaon

कानळदा ग्रामपंचायत तर्फे श्रमदानातून वनराई बंधारा —


मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा व लोकसहभागाचा वार सोमवार या मोहिमेअंतर्गत वनराई बंधारा मोहीम राबविण्यात आली आहे. कानळदा ग्रामपंचायत तर्फे सरपंच पुंडलिक सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य भिकन सपकाळे, भैय्यासाहेब चव्हाण, जगदीश सपकाळे, एकनाथ महाराज तसेच ईतर ग्रामपंचायत सदस्य कानळदा येथील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून वनराई बंधारा कानळदा गावाजवळील बायेड नाल्यावर श्रमदानाच्या माध्यमातून बांधण्यात आला सदर बाबतीत ग्रामपंचायत अधिकारी रघुनाथ चव्हाण यांनी सर्व ग्रावकरांचे आभार मानले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]