Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह मध्ये संपन्न

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह मध्ये संपन्न

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

पुणे प्रतिनिधी शंकर जोग.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजिस्ट्रेशन नंबर 7262) कार्यकारिणी बैठक पुणे कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकताच झाली.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची भारतातून 125 जणांची राष्ट्रीय कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची कमिटीची 26 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथे अखिल भारतीय सफाई मजदूर राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणूक संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जे काही निर्णय होणार आहे ते अखंड भारतात लागू राहणार आहे असे आव्हान डॉ. अनुपम बेगी यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली. यावेळी डॉ.अनुपम बेगी, कविराज संघेलीया, जयप्रकाश चांगरे, चंद्रकांत किसन चव्हाण, चेतन जेधे, सतीश लालबिगे, ज्ञानेश्वर माने, महेंद्र चव्हाण, परविन लालबिगे, महेंद्र सडेकर, तेजस्विनी सडेकर, हेमराज साळुंखे, सूर्यकांत यादव, रवी बेंगळे, अनिल मालोजीराव निंबाळकर, राजेंद्र बाबुराव सोळंकी, आदी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]