Home » ई-पेपर|दिल्ली|महाराष्ट्र|राजनीति » अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. नरेंद्र बेंबरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नवीन नियुक्ती

अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. नरेंद्र बेंबरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नवीन नियुक्ती

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news netwrok

अकोट, प्रतिनिधी: निळकंठ वसू, अकोट तालुका प्रतिनिधी

अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. नरेंद्र बेंबरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नवीन नियुक्ती नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे झाली आहे.

डॉ. बेंबरे यांनी अकोट येथे कार्यरत असताना नगरपरिषदेच्या विविध विकासकामांवर भर दिला होता. शहर स्वच्छता मोहिम, पाणीपुरवठा योजना तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने लक्ष देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.

त्यांच्या बदलीनंतर अकोट शहरात नवा मुख्याधिकारी कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डॉ. बेंबरे यांना अकोट मधील नागरिक, नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]