Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » ब्रदर देशपांडे चर्चाच्या 59 वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

ब्रदर देशपांडे चर्चाच्या 59 वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

कसबा पेठ येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चाच्या 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चर्चला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.


यावेळी चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुवार्ता दिंडीचे आणि विशेष प्रार्थना, भक्ती गीत आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पुणे धर्म प्रांताचे बिशप रेव्ह,आल्फ्रेड तिवडे यांच्याद्वारे प्रार्थना करून मंडळीत ऐक्य, प्रीती, प्रेम, सलोखा, असणे महत्त्वाचे आहे असे विशेष संदेश देण्यात आले होते. यावेळी फादर सुनील चोपडे, सचिव सुनील भंडारे, खजिनदार राजेंद्र शिंदे, सहसचिव सुनिता सत्राळकार, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चचे माजी सचिव, व सभासद नोएल देठे, पीटर जाधव, सुनील पवार, आदी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा