Home » Uncategorized # e paper » ‘हर घर तिरंगा’ अभियान- जिल्हा कार्यशाळा अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा विधानसभेचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांनी केले भाजपत प्रवेश .

‘हर घर तिरंगा’ अभियान- जिल्हा कार्यशाळा अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा विधानसभेचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांनी केले भाजपत प्रवेश .

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

‘हर घर तिरंगा’ अभियान- जिल्हा कार्यशाळा अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा विधानसभेचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांनी केले भाजपत प्रवेश .

भारतीय जनता महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’, ‘विभाजन विभाषिका’, रक्षाबंधन अभियानाच्या अनुषंगाने आज जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील ब्राह्मण सभा हॉल इथे जळगाव जिल्हा पश्चिम, पूर्व व जळगाव जिल्हा महानगराराची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा),,जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांनी केले तर व्यासपीठावर रावेर लोकसभा प्रमुख नंदू भाऊ महाजन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी आमदार दिलीप वाघ, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष भारती ताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा विधानसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले मा. नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांच्यासह जिह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश झाला. या कार्यशाळेसाठी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]