Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 22 च्या वतीने श्रद्धांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 22 च्या वतीने श्रद्धांजली

Trending Photos

Ankush tv 18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 22 च्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली,

 

राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 22 च्या वतीने भवानी पेठ जुना मोटर स्टॅन्ड पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमा समोर मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली होती,
यावेळी अजित दादा पवार यांची स्मृती श्रद्धांजलीसह आठवणी आणि त्यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. त्यांचा शिक्षण, राजकारण, आणि प्रशासन समाजकारणातील योगदान महाराष्ट्र आणि देशात स्मरणीय राहील असे या शब्दांजली सभेमध्ये व्यक्त करण्यात आले,
यावेळी श्रद्धांजली सभेचे आयोजन इस्तियाक बागवान यांनी केले होते,
याप्रसंगी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव, राहुल तांबे, दिनेश अर्धाळकर, अतुल जाधव, दिनेश परदेशी, युसूफ शेख, अर्चना वाघमारे, रीना अडागळे, योगेश पवार, प्रज्वल बनकर, अब्बास खान, आदि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा