Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » प्रभाग क्रमांक ५ मधून डी – अपक्ष उमेदवार ॲड. विजय दानेज यांची उमेदवारी कश्यासाठी ” कागदपत्री विकास नव्हे तर प्रत्यक्ष विकासाकरिता”

प्रभाग क्रमांक ५ मधून डी – अपक्ष उमेदवार ॲड. विजय दानेज यांची  उमेदवारी कश्यासाठी ” कागदपत्री विकास नव्हे तर प्रत्यक्ष विकासाकरिता”

Trending Photos

ॲड. विजय दानेज  यांची  उमेदवारी कश्यासाठी ” कागदपत्री विकास नव्हे तर प्रत्यक्ष विकासाकरिता”

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुक – 2026 प्रभाग क्रमांक ५ मधून डी – अपक्ष उमेदवार ॲड. विजय दानेज उमेदवारी जाहीर

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ५ मधून डी –  अनुक्रमांक  चुनाव चिन्ह – पुस्तक   अपक्ष उमेदवार ड. विजय दानेज यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपला माणूस, आपल्या प्रभागासाठी या घोषवाक्यासह त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे.  आपला माणूस, आपल्या प्रभागासाठी… पुन्हा एक संधी   कामाचा विश्वास, विकासाचा संकल्प

* परिचय *

एकमेव उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित उमेदवार

अॅड.  विजय बाबुलाल दानेज

(नोटरी-भारत सरकार) Mob.9822438457

शिक्षण बी. कॉम, एल.एल.बी. पी. जी. डिप्लोमा इन सायबर लॉ

आपला वार्ड-आपला विकास आमची जबाबदारी जनतेसाठी लढणारे वकील विकासासाठी ठाम भ्रष्टाचाराला बाही वाव जनतेसाठी निपक्ष लढा देणार

अॅड. विजय बाबुलाल दानेज हे जळगांव शहरांतील एक प्रामाणिक, निर्भीड वकील व पत्रकार असुन जनतेच्या प्रश्नासाठी सात्यत्याने लढणारे असे कायदेपंडीत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.

गेल्या अनेक वर्षापासुन त्यांनी सामान्य नागरीकांचे कायदेशीर हक्क, अन्याय भ्रष्ट्राचार व प्रशासनातील त्रुटी या विरोधारत ठाम भूमिका घेत आहे. तसेष अंकुश टिव्ही १८ न्युज या मिडीया न्युज (WWW.ANKUSH TV18 NEWS.IN) मे मुख्य संपादक आहेत आणि आर. टी. आय ह्युमन राईट्स अॅक्टीव्हीटस असोसिएशन मुंबई या संघटनेचे लिंगल विंग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर निवड झाली असुन मागील २५ वर्षापासुन सामाजिक सेवेत कार्यरत आहेत.

कायदे विषयक अनुभव, सामन्य नागरीक, महिला व पुरुष, जेष्ट नागरीक यांना न्याय मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेवुन सक्रिय असतात.

पोलीस, महानगर पालिका व शासकीय कार्यालयांतील अन्याय विरोधात कायदेशीर लढा लोकहित याचिका, तक्रारी व सामाजिक प्रश्नावर सतत पाठ पुरावा – शहर व वाडांतील प्रमुख प्रश्नावर स्पष्ट भूमिका रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व स्वच्छता, व्यवस्था सुपारणा महापालिकेतील भ्रष्ट्राचारला आळा महिलांची सुरक्षितात व हक्कांचे सरंक्षण. नेहेमी जनतेसोबत अॅड. विजय दानेज हे कोणत्याही पक्षाच्या दबाबवाशिवाय, फक्त जनतेच्या हितसाठी काम करण्यांचा संकल्प घेवुन अपक्ष म्हणुन निवडणुक लढवत आहेत यांचे ध्येय आहे की सत्ता नाही. सेवा हवी राजकार नाही विकास हवा जनतेस आवाहन प्रत्येक नागरीकांने स्वच्छ, निभींड व काम करणारा प्रतिनिधी म्हणुन एकवेळा भरघोष मतदान करून निवडुन देवुन समाजसेवेची संधी द्यावी

कामाचा विश्वास, विकासाचा संकल्प या भूमिकेवर ठाम राहून ॲड. विजय दानेज हे पुन्हा एकदा जनतेकडून संधी मागत आहेत. कायदे क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्य आणि प्रभागातील विविध प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग क्रमांक ५ साठी डी अनुक्रमांक ३ असलेले ॲड. विजय दानेज हे अपक्ष उमेदवार असून त्यांचे चुनाव चिन्ह पुस्तक आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबरोबरच पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  प्रभागातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून प्रचाराला वेग आला आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा