Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » महानगर पालिका जळगाव -2026 – उमेदवारी अर्ज माघारी घेणे ची 3 वाजेच्या वेळ मुदत संपल्यावरही पण माघार घेणे चालु LIVE VIDEO –

महानगर पालिका जळगाव -2026 – उमेदवारी अर्ज माघारी घेणे ची 3 वाजेच्या वेळ मुदत संपल्यावरही पण माघार घेणे चालु  LIVE VIDEO  –

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS NETWORK

JALGAON

महानगर पालिका जळगाव -2026 च्या निवडणुकीतसूचक अनुमोदक यांनी केली फसवणूक

स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार ची सूचक अनुमोदक कडून झाली फसवणूक – परस्पर सह्या करून उमेदवारी अर्ज माघारी -LIVE VIDEO

महानगर पालिका जळगाव -2026 च्या निवडणुक-निर्णय अधिकारी  टाईम संपल्यावर पण माघार घेणे चालु

 

जळगाव महानगर पालिकेत स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार अमोलचौधरी वार्ड क्रमाक 16 [ड ]    मधले  स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार अणुमोदक व सुचक सह्या करुन गेले फार्म माघार झाला असे स्वता उमेदवाराला विरोधकानी फोन करु सांगितले म्हणून स्वराज्य शक्ती सेने पधअधिकारी यांनी निवडणूक कक्ष कडे धाव घेतली असता टाईम संपल्यावर पण माघार घेणे चालु होते असे दिसत आहे स्वराज्य शक्ती सेने चे सर्व उमेदवारानवर इतर मोठ मोठे पक्षाच्या नजरा ठेऊन आहेत

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]