Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » फिरोज तांबोळी यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती,

फिरोज तांबोळी यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

कलवड धानोरी येथील सामाजिक कार्यकर्ता फिरोज तांबोळी यांची   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली, हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय मध्ये देण्यात आले,


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार एडवोकेट जयदेवराव गायकवाड,उपस्थित होते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार श्री शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी उपेक्षा युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी व्यक्त केली, फिरोज तांबोळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा