Ankush tv18 news network
Jalgaon

दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांसमवेत पाड्यावर साजरी करणार दिवाळी मा ना गिरीश भाऊ महाजन आनंदाचा पर्व म्हणजे दीपोत्सव संपूर्ण जगभरात आज दिवाळी साजरी केली जात असून भारतीय जनता पार्टीचे नेते व जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन यांनी साजरी केली यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करून त्यांना फराळ वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले





