Ankush tv18 news
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न, सायकल भेट, रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, घड्याळ आणि पुष्पगुच्छ देऊन

विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा गंज पेठ टिंबर मार्केट येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाले, यावेळी खासदार निलेश लंके, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवी परदेशी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल भेट, रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, घड्याळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला,
यावेळी विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त कार्यक्रम अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, कविराज संघेलिया, विश्वास चव्हाण, बंडू चरण, कणव वसंतराव चव्हाण, सिद्धांत नारायण सारवान, प्रमोद निनारिया, विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष धनराज जावा, महासचिव रवी भिंगानिया, सत्कार प्रमुख शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष विकास कसोटे,कोषाध्यक्ष रवि वाघेला, गोपी कसोटे, निकेत चव्हाण, अशोक मेमजादे, नितीन खरे, अश्विन मंचरकर, रितेश लोट, अक्षय वाघेला, समीर सय्यद, स्वप्निल कदम, हितेश घोडके, पुष्पक चव्हाण, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व माजी अध्यक्ष व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल हरीश करोते यांनी केले,





