Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींना बूट वाटप

नवरात्र निमित्त कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींना बूट वाटप

Trending Photos

Ankush tv18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

नवरात्र महोत्सव निमित्त पुणे कॅम्प येथील कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींना बूट वाटप करण्यात आले, यावेळी आयोजक कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे, विनायक राठोड, सुरज ठोकळ, प्रदीप शिंदे, राजू शेट्टी, तसेच शाळेतील शिक्षिका मीना साळुंखे, व सपकाळे मॅडम उपस्थित होते, दरवर्षी विविध ठिकाणी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात आहे अशी माहिती कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सांगितले

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

[democracy id="1"]