मटक्याच्या चिठ्ठ्यांचा थेट पुरावा उघड ; प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या भूमिकेवर तीव्र संताप!
karad-( news) सध्या नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू असून अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेवली आहे. असे असतानाही कराड शहरात मटका आणि जुगाराचे अवैध अड्डे बिनदिक्कतपणे आणि खुलेआम सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी आणि आंदोलने होऊनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. KARAD…