कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .
कराड, दि. 29 – कॉलेज परिसरात झालेल्या मारामारी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह दोघांना येथील शहर पोलीस ठाण्यातील एका अधिकार्याने अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करीत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप पिडीत मुलासह त्याच्या कुटूंबाने केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सातारा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे आणि बालकल्याण समितीला दिले आहे. संबंधित…