भ्रष्ट अधिकारी,प्रशासकीय अधिकारी व न्यायाधीशांविरुद्ध निर्णायक पाऊल
मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – भ्रष्ट अधिकारी,प्रशासकीय अधिकारी व न्यायाधीशांविरुद्ध निर्णायक पाऊल -जाणूनबुजून चुकीचे आदेश देतो, तर त्याच्यावर विभागीय चौकशी होऊन निलंबन, पदच्युती किंवा बडतर्फीची कारवाई Harish Arora v. Registrar of Coop. Societies, 2025 SCC OnLine Bom 2833 मनमानी आदेश पारीत करणाऱ्या तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी,मंत्री व न्यायाधीशांना बडतर्फीची प्रक्रिया ठरवून वठणीवर आणणारा ऐतिहासिक…