पोलीस अधीक्षक कार्यालय जळगावकडून नागरिकांसाठी तक्रारी व समस्या योग्य अधिकाऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचाव्यात यासाठी संपर्क माहिती जाहीर
ANKUSH TV18 NEWS NETWORK- Editor- Advocate vijay b.danej ,jalgaon RIGHT OF INFORMATION पोलीस अधीक्षक कार्यालय जळगावकडून नागरिकांसाठी संपर्क माहिती जाहीर जळगाव, दि. ___ : नागरिकांना पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क साधता यावा, त्यांच्या तक्रारी व समस्या योग्य अधिकाऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचाव्यात यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव (नवीन बसस्थानक समोर, जिल्हा पेठ, जळगाव) येथील अधिकारी व शाखा प्रमुख…