“उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल” आणि संबंधित मोटार वाहन निरीक्षकांविरोधात कारवाईची मागणी ?
ANKUSH TV18 NEWS –ADVOCATE- VIJAY B.DANEJ वाहन क्रमांक MH-04-P-3990 हे वाहन मोहाडी येथे भंगार व बंद अवस्थेत उभे असतानाही त्याच वाहनावर परिवहन संवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून तब्बल ४१ परिवहन परवाने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप Anil Adakmol यांनी RTO, Jalgaon यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल करत Chopda येथील “उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल” आणि संबंधित मोटार…