ऊसतोड मजुर महिलांचे “काम थांबू नये म्हणून गर्भाशय काढा” — बीडमधील महिलांवरील अमानवी दबावाचा जागतिक स्तरावर पर्दाफाश ?
ANKUSH TV18 NEWS -ADV.VIJAY B.DANEJ Beed : आंतरराष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज – Maharashtra मधील ऊसतोड मजुर महिलांचे धक्कादायक वास्तव उघड “काम थांबू नये म्हणून गर्भाशय काढा” — बीडमधील महिलांवरील अमानवी दबावाचा जागतिक स्तरावर पर्दाफाश महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुर महिलांवर होत असलेल्या अमानवी शोषणाने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर संतापाची लाट निर्माण केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सर्वेक्षणानुसार,…