स्थानिक पोलिसांच्या ‘भूमिकेवर’ जळगावकरांचा मोठा सवाल!
ANKUSH TV18NEWS ADV.VIJAY B.DANEJ जळगाव : शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केल्याने नागरिकांनी स्वागत केले असले, तरी दुसरीकडे काही ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः दाना बाजार परिसरातील…