आमदार सुरेश दामू भोले- भाजपा – जलगांव यांच्या गाडीवर अशोक स्तंभ स्टिकर-“ प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ?
ANKUSH TV18 NEWS ADVOCATE-VIJAY B.DANEJ जळगावात अशोक स्तंभ स्टिकर वाद पुन्हा पेटला; आमदारांच्या गाडीसमोर पोलीस मौनात? जळगाव : शहरात वाहनांवर लावल्या जाणाऱ्या अशोक स्तंभ स्टिकर प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी आमदार Suresh Damu Bhole यांच्या गाडीवर अशोक स्तंभ स्टिकर दिसत असल्याचा दावा करत पोलीस प्रशासनावर सवाल उपस्थित…