शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या १० जणांच्या टोळीला सातारा जिल्हा हद्दीतून पाच महिन्यांसाठी हद्दपार .
Ankush tv18 news – Advocate vijay danej सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या १० जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून पाच महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख देवेंद्र उर्फ गोट्या दिगंबर ढोणे (वय ३१, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यासह…