पोलीस हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता-?
Ankush tv18 news -Jalgaon Editor- Adv.vijay danej पोलीस हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता ? महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गुटखा, अंमली पदार्थांची तस्करी, देहव्यवसाय तसेच अवैध प्रवासी वाहतूक यांसारखे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय, शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई होऊ शकते….