जळगावात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट; नागरिकांकडून संयुक्त कारवाईची मागणी ?
ANKUSH TV18 NEWS -ADV.VIJAY B.DANEJ- जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, रिक्षा चालक, पिकअप रिक्षा तसेच चारचाकी वाहन चालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. जुने…