जळगावमध्ये अवैध धंदे, जुगार, दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर लगाम बसणार? पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धडक कारवाई सुरू
ankush tv18 news network jalgaon जळगाव : जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून मा. श्री. श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या रुजू झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.एस.पी.) स्तरावर अपेक्षित…