डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी – दीपाली कचरे केली प्रमुख मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन
ANKUSH TV18 NEWS NETWORK MUMBAI – कल्याण पूर्व (विठ्ठलवाडी) येथील काटे मनाली पुणे लिंक रोडवरील गणेश लहेर व्हिला को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन पंडित जाधव, वावेकर साहेब,…