कराड येथे महिला फिर्यादीचा आरोप – पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह ?
ANKUSH TV18 NEWS NETWORK कराड | (BNS) मध्ये कलम 309 आणि 311 हे दोन्ही दरोडा/लूट (robbery/dacoity) संबंधित गंभीर गुन्ह्यांबद्दल गंभीर फिर्याद घेण्यास नकार ? फिर्याद नोंदवण्यास नकार व अयोग्य वर्तन झाल्याचा दावा – चौकशीची मागणी ? कराड चे कर्तव्य दक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी – राजेश्री पाटील कराड येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात एका महिला फिर्यादीने…