डी.जी. इंफ्रा युनिकॉर्न संघ विजेता आनंद दर्शन युवा मंच प्रीमियर लीग : लब्धि के टायगर उपविजेता.
पुणे प्रतिनिधी शंकर जोग. पुणे : आनंद दर्शन युवा मंच आयोजित प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट सीजन ६ स्पर्धेत डी. जी. इंफ्रा युनिकॉर्न संघाने दमदार आणि शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. लब्धि के टायगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा गंगाधाम चौक पुणे येथे डाउनटाऊन मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत…