जळगावात जयंतीपूर्वी तणावाची चर्चा; दोन गटांमध्ये संघर्ष, दंगल होण्याची भीती—पोलिसांना सतर्कतेचा इशारा ? प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप; बेकायदेशीर कारवायांवर तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी ? जळगाव : शहरात 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बॅनर लावण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमने-सामने येत, महागड्या चारचाकी वाहनाची तोडफोड झाल्याची…