शिर्डी संस्थान -शेगाव संस्थान देवस्थानांची नियत आणि नियोजन’ यातील व्यवस्थापनातील प्रत्यक्ष फरक
ankush tv18 news network Jalgaon एकीकडे अफाट उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानाने गॅस टंचाईचे कारण देत भक्तांना मिळणाऱ्या लाडू प्रसादात कपात केल्याची बातमी दिसली.. तर दुसरीकडे त्याच परिस्थितीत सौर ऊर्जेच्या (Solar Energy) साहाय्याने कोणतीही कपात न करता पूर्वीइतकाच महाप्रसाद देणारे शेगाव संस्थान.. ही केवळ दोन देवस्थानांची तुलना नाही.. तर ‘नियत आणि नियोजन’ यातील फरक अधोरेखित करणारे…