विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन धडक करणाऱ्यांवर कडक नाकाबंदी करून कारवाई
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या ‘विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत ११०० हून अधिक वाहनांवर धडक कारवाई; १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल. जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दि. २४/१२/२०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’…