विद्यापीठाच्या हेल्थ केअर सेंटरमधील डॉक्टर कामाच्या वेळेत झोपेत-
आरोग्यसेवा देण्यासाठी स्थापन केलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत -विद्यापीठाच्या हेल्थ केअर सेंटरमधील डॉक्टर कामाच्या वेळेत झोपेत* आरोग्य सेवेतील निष्काळजीपणा : विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी स्थापन केलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. केंद्रातील कार्यरत डॉक्टर कामाच्या वेळेतच खुर्चीवर पाय वर करून झोपलेले असल्याचा धक्कादायक…