यावल-फैजपूर महामार्गावरील खड्डामय रस्त्यामुळे अपघातांची दाट शक्यता.. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?
Ankush tv18 news network यावल प्रतिनिधी मुबारक तडवी) : यावल – फैजपुर महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता यांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतांना दिसत आहे.या रस्त्यावर प्रवास करीत असतांना वाहनंधारकांना तारेवरची कसरत करुन प्रवास करावा लागत आहे .या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस दिवस अपघातांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.हा सगळा प्रकार संबंधित बांधकाम…