रामू हशा वास्कले चा पाच दिवसानंतर खुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा नें आजपर्यंत खून करणारे ना अटक का केले नाही ?
Ankush Tv 18 News Network – जळगाव : चप्पल घेण्यासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या दि. २६ जुलै रोजी रामू पत्नीला ‘मी गावात चप्पल आणण्यासाठी जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, घरी परतला नाही. रामू हशा वास्कले (वय २९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाचा गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव विमानतळाच्या मागील बाजूस…