Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. साजिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षची मागणी

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. साजिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षची मागणी

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गंजपेठ पुणे येथील महात्मा फुले वाडा समता भूमीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास साजिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व व माजी कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागाचे पांडुरंग शेलार आणि उज्वला शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी राहुल डंबाळे, साहेबराव मस्के, हनुमंतराव गायकवाड, उज्वला भोसले, आदि यावेळी उपस्थित होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार प्रधान देण्यात यावा अशी मागणी साजिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी केली

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा