( MUMBAI ) ANKUSH TV18NEWS NETWORK-
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आजची सुनावणी स्थगित उद्या बुधवारी दुपारी 1 वाजता मुंबई हायकोर्टात पून्हा सुनावणी होणार आहे
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात नवा आरक्षणाचा अंतिम मसुदा घेऊन मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील ना. शिवेंद्रराजे भोसले नामदार माणिकराव कोकाटे यांच्यासह उपसमितीचे सदस्य आझाद मैदानात चर्चा सुरू तर पाहू या मुंबई हायकोर्ट सुनावणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या आदेश पारित होतील ? मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील ला यश येण्याची शक्यता नाकारता येत नाही ?