मुंबई बातम्या

पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी वकिला विरुद्ध गुन्हा दाखला केला म्हणून त्यांना निलंबित व शस्तीची शिस्तभंग कारवाई करणेबाबत आज जळगाव जिल्हा वकील संघटना च्या वतीने जिल्हाधिकारीना देण्यात आले निवेदन.

नांदेड येथे आंतरजातीय प्रेमप्रकरणातून मातंग समाजातील युवकाचे हत्याकांड झाल्याने या प्रकरणातील दोषी तरूण आणि तरूणीच्या मॄत्यू जबाबदार असणाऱ्या आरोपींना उचित कार्यवाही करून तात्काळ फाशी देण्यात यावी