Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » “वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्याने मारले. औरंगजेब नाहक बदनाम झाला.”असं विधान करताना यांना लाजही वाटली नाही आणि भीतीही वाटली नाही. !

“वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्याने मारले. औरंगजेब नाहक बदनाम झाला.”असं विधान करताना यांना लाजही वाटली नाही आणि भीतीही वाटली नाही. !

Trending Photos

Ankush tv18 news network

maharastra-bacchu kadu –

ब्रिगेड्यांनी सगळ्या इतिहासात माती कालवली. अगदी महाराजांच्या सैन्य दलात हजारो मुस्लिम सैन्य होतं आणि महाराजांच्या अंत्ययात्रेला ( तिरडीला ) मुस्लिमांनी खांदा दिला हे बिंबिविण्यापर्यंत ब्रिगेड्यांची मजल गेली.  या कड्याने तर महापाप केले. म्हणे, “वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्याने मारले. औरंगजेब नाहक बदनाम झाला.”असं विधान करताना यांना लाजही वाटली नाही आणि भीतीही वाटली नाही. याने एवढे अपमानास्पद विधान करूनही छत्रपतींचे नाव घेणाऱ्या एकानेही याच्या विरोधात ब्र काढला नाही. कोणी याची जीभ छाटण्यासाठी इनाम ठेवले नाही. सगळे षंड असल्याप्रमाणे गप्प बसले आहेत.   हा असा बोलतो आणि ती रुपाली ठोंबरे, “शनिवारवाडा तुमच्या बापाचा नाही.” म्हणत मुस्लिमांनी शनिवारवाड्यात नमाज पढण्याचे समर्थन करते.   विरोधक कधीही हिंदूंच्या हिताचा विचार करणार नाहीत. परंतु मुस्लिम मते मिळवण्यासाठी ते मुस्लिमांची …….!   देखील खातील. आणि स्वतःला हिंदू म्हणवणारे काही अस्तिनितले निखारे तरीही असल्या हिंदू विरोधकांना मतदान करतील. !

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा