कराड शहरात मुख्य रस्त्यावरच अवैध मटका अड्ड्यांचा सुळसुळाट; पुरावे देऊनही पोलीस गप्प का? आंदोलनकर्त्यांचा थेट प्रश्न
ankush tv18 news विशेष वृत्त | कराड कराड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात उघडपणे अवैध मटका आणि जुगार धंदे सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कराडच्या मुख्य बस स्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या अलंकार हॉटेलच्या समोर, थेट मुख्य रस्त्यावरील टपरीमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या (स्लिप) फाडल्या जात असल्याचे छायाचित्रे आणि…